आमच्याबद्दल

मित्रांनो, मी विद्युत क्षेत्रात काम करणारा कर्मचारी आहे. मी आय. टी.आय. होल्डर आहे. आयटीआय विद्यार्थी आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करणारे ज्यांना मराठी मधे  मूलभूत इलेक्ट्रिकल माहितीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी मी माझ्या ब्लॉग electricalbaba.in हिन्दी, इंग्रजी आणि मराठी  मध्ये इलेक्ट्रिकलची माहिती सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

संस्थापक- electricalbaba.in)

Rate this page
%d bloggers like this: