विद्युत उपकेंद्र म्हणजे काय?

वीज निर्मिती ते वीज वापरकर्त्यांपर्यंत पोहचे पर्यंत विद्युत उपकेंद्र हे महत्वाची भूमिका बजावत असतात. कमी विद्युत दाबाचे जास्त विद्युत दाबामध्ये रूपांतर करून आणि जास्त विद्युत दाबाचे कमी विद्युत दाबात रूपांतर करून वीज पुढे पाठविण्याचे काम विद्युत उपकेंद्राचे असते. ह्याप्रमाणे पुढे जाणाऱ्या विजेवर नियंत्रण ठेवणे, तसेच आलेल्या व गेलेल्या विजेचे मोजमाप करण्याचे काम सुद्धा येथे होत … Read more

न्यूट्रल म्हणजे काय? | आपल्या घरांमध्ये न्यूट्रल कोठून आणि कशी येते?

3 फेज सप्लाय सिस्टीम मध्ये, डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर च्या सेकंडरी side ला स्टार  कनेक्शन केले जाते ज्या ठिकाणी तिन्ही winding चा एक कॉमन पॉईंट मिळतो त्या पॉइंटला स्टार पॉईंट किंवा न्यूट्रल पॉईंट म्हणतात. आणि त्या बिंदूतून बाहेर येणाऱ्या वायरला न्यूट्रल वायर म्हणतात.जे नेहमी काळ्या रंगाच्या वायरने दाखवली जाते.

रूम कूलर म्हणजे काय? What is ROOM COOLER- In Marathi

What is Room Cooler

रूम कूलर म्हणजे एक असे विद्युत उपकरण जे खोली मध्ये थंड हवा देते.  खोलीतील गरम हवा पाण्याच्या संपर्कात आल्यावर थंड होते.  ही थंड हवा एका पंख्याद्वारे खोलीत फिरते, ज्यामुळे खोली थंड होते.  पाण्याद्वारे हवा थंड करणे आणि पंख्याद्वारे ती हवा खोलीत पसरवणे हे दोन्ही काम कूलरमधील यंत्रणा आहे.

Read more

विद्युत पंखे | विद्युत पंखे किती प्रकारचे असतात?-In Marathi

इलेक्ट्रिक पंखा हे आपल्या दैनंदिन जीवनात, दुकाने, हॉटेल्स, कार्यालये इत्यादींमध्ये हे एक अत्यंत महत्वाचे विद्युत उपकरण आहे.  ज्याशिवाय सामान्य माणसाला आरामात जगणे अवघड आहे. इलेक्ट्रिक मोटर  पंख्यासाठी सिंगल फेज 230 व्होल्टची मोटर वापरली जाते. अनेक ठिकाणी कमी -जास्त व्होल्टेजवर चालणारी मोटर गरजेनुसार वापरली जाते. साधारणपणे, परमनंट  कॅपेसिटर मोटर्सचा वापर सीलिंग आणि एक्झॉस्ट फॅन साठी  केला जातो … Read more

ट्रान्सफॉर्मर चे प्रकार किती आहेत? | The Types Of Transformers- In Marathi

संरचनेवर आधारित ट्रान्सफॉर्मर्सचे प्रकार कोरच्या संरचनेनुसार, तीन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्स . कोअर ट्रान्सफॉर्मर शेल ट्रान्सफॉर्मर बेरी ट्रान्सफॉर्मर कोर (Core) टाइप ट्रान्सफॉर्मर (Core Type Transformer) आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे, कोर टाइप ट्रान्सफॉर्मरमध्ये एल प्रकारची कोर स्टॅम्पिंग असते. सर्व स्टॅम्पिंग एकमेकांपासून लॅमिनेटेड असतात. ह्या कोरवर प्रायमरी आणि सेकंडरी टर्न्स केले जाते. दोन्ही विंडिंग्ज एकमेकांपासून इनसुलेटेड देखील असतात. आणि कोरपासून सुद्धा … Read more

पॉवर ट्रान्सफॉर्मरचे 10 मुख्य भाग कोण कोणते आहेत?

 थ्री फेज पॉवर पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षिततेसाठी व कार्यक्षमतेसाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरला खालील भाग जोडलेले असतात. पॉवर ट्रान्सफॉर्मर टॅंक (Transformer Tank) बुशिंग (Bushing) टॅप चेंजर (Tap changer) काँझरव्हेटर (Conservator) ब्रिदर (Breeder) एक्सप्लोजन व्हेंट (Explosion Vent) बुकॉल्झ रिले (Buchholz Relay) टेंप्रेचर गेज (Temperature Gauge) पॉवर ट्रान्सफॉर्मर रेडिएटर (Radiators) पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑईल (Transformer Oil) ह्या सर्व भागांची सविस्तर माहिती … Read more

Earthing Karne Garjeche ka aste? | Earthing System-in Marathi

अर्थिंग म्हणजे काय? | अर्थिंग सिस्टम म्हणजे काय? जमिनीमध्ये 2.5 ते 3 मीटर खोल खड्डा करून त्यामध्ये कॉपर किंवा गॅल्व्हनाईज्ड आयर्नचा पाईप अथवा प्लेट गाडून, उघडा कंडक्टर बाहेर काढणे म्हणजे अर्थिंग होय. किंवा विद्युत उपकरणांच्या संबंध अखंडपणे जमिनीशी करण्याच्या पध्दतीला अर्थिंग असे म्हणतात. भारतीय  विद्युत नियम 1956 अनुसार इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये प्रत्येक विद्युत उपकरणाच्या धातूयुक्त बॉडीला … Read more

ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या | ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्त्वावर कार्य करतो?

ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? | रोहित्र  म्हणजे काय ? | ट्रान्सफॉर्मर ची व्याख्या जे स्थिर यंत्र त्यास दिलेल्या फ्रिक्वेन्सी व पॉवर मध्ये बदल न करता, वोल्टेज कमी किंवा जास्त करून देतो त्या स्थिर यंत्रास ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. ट्रान्सफॉर्मरलाच मराठीत रोहित्र असे म्हणतात. ट्रान्सफॉरमेर (रोहित्र) च्या सहाय्याने एका सर्किट ची AC इलेक्ट्रिक पॉवर, त्याच फ्रिक्वेन्सी ने इतर … Read more

%d bloggers like this: